चला ccrt कडे

सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र वेळापत्रक
,क्र
प्रशिक्षण कार्यक्रम
पात्रता
कालावधी
प्रशिक्षण स्थळ
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपणूक मध्ये शाळांची भूमिका
शासकीय /अनुदानित शाळेतील ई ६ वी ते १० वी चे प्रशिक्षक
    ३ते१८ जुन     ६ते१६ जुलै १२ते२५जुलै 
नवी दिल्ली  नवी दिल्ली  गुवाहाटी,आसाम
शिक्षणामध्ये बाहुली नाट्याची भूमिका
शासकीय /अनुदानित शाळेतील ई ६ वी ते १० वी चे प्रशिक्षक
२४ जून ते ३० जुलै
उदयपुर
शालेय शिक्षणात एकात्मिक हस्तकला कौशल्याचा वापर
शासकीय /अनुदानित शाळेतील ई ६ वी ते १० वी चे प्रशिक्षक
२०जुलै ते३०जुलै
हैदराबाद
विषय तोंड ओळख प्रशिक्षण शिक्षकासाठी
शासकीय /अनुदानित शाळेतील ई ६ वी ते १० वी चे प्रशिक्षक
१४जुलै ते४ऑगस्ट                २०जुलै ते ८ ऑगस्ट
उदयपुर      नवी दिल्ली
आपली सांस्कृतिक विविधता
शासकीय /अनुदानित शाळेतील ई ६ वी ते १० वी चे प्रशिक्षक
९ते १९ जून
संभाव्य ठिकाण माउंटअबू किंवा उदयपूर
 वरील प्रशिक्षणासाठी इच्छुक शिक्षकांनी  dir.mscert@gmail.com या मेलवर संपूर्ण नाव ,शाळेचा पत्ता, मोबाईल क्रमांक ,शाळेचा व स्वताचा इमेल  ई .माहिती पाठवावी . वय ५२  पेक्षा कमी असावे .

No comments:

Post a Comment