जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा झाडा (केंद्र चिंचोली) येथे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या ८८ आहे .शाळेत मुख्याध्यापकसह ५ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची इमारत दुमजली असून एकूण ७ वर्गखोल्या आहेत. ग्रामपंचायत झाडा च्या सुंदर व भव्य परिसरात शाळा इमारत बांधलेली आहे. श्री विजयराव उगले, माजी सरपंच झाडा , यांच्या अथक परिश्रम व व्यवस्थित नियोजनामुळे झाडा गावाने आदर्श ग्राम पुरस्कार मिळविलेला आहे.शाळा धामणगाव रेल्वे पासून १५ किमी व पुलगाव पासून १२ किमी अंतरावर आहे . गावाच्या विद्यमान सरपंच श्रीमती सौ. शुभांगीताई गजानन चौधरी ह्या आहेत.शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला रामचंद्र थोरात ह्या आहेत.
शाळेचा पट खालील प्रमाणे आहे .
शाळेचा पट खालील प्रमाणे आहे .
अ,क्र.
|
वर्ग
|
मुले
|
मुली
|
एकूण
|
१
|
१
|
३
|
४
|
७
|
२
|
२
|
५
|
५
|
१०
|
३
|
३
|
२
|
७
|
९
|
४
|
४
|
७
|
५
|
|
५
|
५
|
८
|
||
६
|
६
|
१०
|
||
७
|
७
|
१४
|
||
८
|
८
|
१२
|
||
९
|
४५
|
४८
|
९३
|
No comments:
Post a Comment